परंपरा, श्रद्धा आणि पारंपरिक कलाकुसरीचा वारसा

कुलदैवतांचे टाक हे श्रद्धा आणि घराण्याच्या परंपरेशी जोडलेले असतात. श्री शिरवाडकर सराफ येथे उपलब्ध नमुन्यांमधून आपल्या परंपरेला साजेसा पर्याय निवडण्यासाठी मार्गदर्शन केले जाते.
पारंपरिक खंडोबा, भैरोबा, निमगाव खंडोबा, काठी कमंडलू तसेच handmade नमुने विविध आकार व वजनात उपलब्ध असू शकतात.
WhatsApp वर संपर्क